रोहा: शेतकरी कामगार पक्षाचा ७८ वा वर्धापन दिन पनवेल येथे , हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे जिल्हा चिटणीस खैरेंचे आवाहन
Roha, Raigad | Jul 27, 2025
रायगडमध्ये नविन पनवेल येथे शेतकरी कामगार पक्षाचा ७८ वा वर्धापन दिन सालाबादप्रमाणे २ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला असून...