वचन पाळा आणि एड्स टाळा असा नारा देत सोमवारी (दि. १) केटिएस सामान्य रुग्णालयात ए च्या जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. जगभरातील लोकांना एचआयव्ही संसर्गबाबत जागृत करण्यासाठी जागतिक ए दिन दरवर्षी १ डिसेंबर रोजी साजरा केला जातो. राष्ट्रीय एड स नियंत्रण संस्था, आरोग्य विभाग प्रशासन, राष्ट्रीय आरोग्य अभियान व के.टी.एस.सामान्य रुग्णालय यांच्या एकत्रित सहकार्याने जागतिक ए दिनाच्या अनुषंने सोमवारी रोजी हा दिवस जिल्हास्तरावर साजरा करण्यात आला