जालना: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; ओव्हरटेक करण्याच्या नादात ट्रॅव्हल्सची आयशरला धडक
बदनापूर जवळील घटना: ४९ प्रवाशांपैकी
Jalna, Jalna | Apr 15, 2026 समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; ओव्हरटेक करण्याच्या नादात ट्रॅव्हल्सची आयशरला धडक बदनापूर जवळील घटना: ४९ प्रवाशांपैकी २ गंभीर तर ४ जण जखमी.. पोलिसांच्या केली वाहतूक सुरळीत आज दिनांक 15 बुधवार रोजी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून, आज बुधवारी सकाळी ९:३० वाजेच्या सुमारास बदनापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका खाजगी ट्रॅव्हल्सने आयशर टेम्पोला पाठीमागून जोराची धडक दिली. या भीषण अपघातात २ प्रवासी गंभीर जखमी झाले असून ४ जण किर