जालना: प्रभाग क्रमांक 10 मध्ये रस्ताच बनला तलाव!; नगरसेवकांच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचा संताप..
नाले चोकअप, रात्रीच्या पावसान
Jalna, Jalna | Jun 30, 2026 प्रभाग क्रमांक 10 मध्ये रस्ताच बनला तलाव!; नगरसेवकांच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचा संताप.. नाले चोकअप, रात्रीच्या पावसानंतर मदिना मस्जिद ते मिलन चौक मार्ग जलमय; महानगरपालिकेच्या हलगर्जीपणावर प्रश्नचिन्ह.. आज दिनांक 30 मंगळवार रोजी सकाळी 8 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरात रात्री झालेल्या पावसानंतर जुना जालना परिसरातील प्रभाग क्रमांक 10 मध्ये नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. महानगरपालिकेकडून वेळेत नाल्यांची साफसफाई न केल्याने सर्व नाले चोकअप झाले असून मदिना मस्ज