वर्धा: जिल्ह्यात कुष्ठरोग शोध मोहिमेला सुरवात :1 हजार 304 चमु करणार सर्वेक्षण:14 लाख 82 हजार नागरीकाची होणार तपासणी
Wardha, Wardha | Nov 18, 2025 जिल्ह्यात 2 डिसेंबर पर्यंतकुष्ठरोग शोध मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेला आजपासू सुरुवात करण्यात आली आहे. जिल्ह्यातील 8 तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागात 1 हजार 304 चमुद्वारे नवीन कुष्ठरुग्ण शोध मोहिम राबविण्यात येणार आहे.