जालना: जालना शहरात देहव्यापारावर पोलिसांचा मोठा छापा; ७ जण ताब्यात, दोन आरोपी फरार..
न्यू शिवगंगा लॉजवर पोलिसांचा छापा; देहव्य
Jalna, Jalna | May 23, 2026 जालना शहरात देहव्यापारावर पोलिसांचा मोठा छापा; ७ जण ताब्यात, दोन आरोपी फरार.. न्यू शिवगंगा लॉजवर पोलिसांचा छापा; देहव्यापार रॅकेट उघड.. जालना पोलिसांची धडक कारवाई.. सदर बाजार परिसरात अनैतिक व्यवसायावर पोलिसांचा घाला देहव्यापार प्रकरणी लॉज मालक फरार; पोलिसांचा शोध सुरू.. अनैतिक मानव वाहतूक प्रतिबंधक कक्षाची धडक कारवाई; न्यू शिवगंगा लॉजमधील रॅकेटचा पर्दाफाश..