बसमत: इंजनगाव पूर्व येथे अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यासाठी जागा नसल्याने नागरिकांनी घेतली महसूल प्रशासनाकडे धाव
Basmath, Hingoli | Aug 25, 2025
वसमत तालुक्यातील इंजनगाव पूर्व येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आज दिनांक 25 ऑगस्ट रोजी सकाळी दहा ते अकरा या...