लातूर: मराठा आरक्षणााच्या लढाईसाठी गावे सरसावली एका मेसेजवर जमल्या दहा हजार भाकरी,मुबंईतील भावांसाठी लातूरच्याभगिणींची अन्नसेवा
Latur, Latur | Aug 31, 2025
लातूर -मुंबईत मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनातील समाज बांधवांच्या जेवणाची तेथील...