भोकर: श्रीरामसागर धरणातून समुद्रात वाहून जाणारे पाणी बाभळी बंधाऱ्यात रोखण्यासाठी सरकारने प्रयत्न करावे - आ.श्रीजया चव्हाण
Bhokar, Nanded | Jul 8, 2025
बाभळी बंधाऱ्यामुळे सुमारे 6500 हेक्टर क्षेत्राला सिंचन मिळणे अपेक्षित होते मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार...