देशाचे संरक्षणमंत्री आदरणीय राजनाथ सिंह यांचे आज नागपूर विमानतळावर आगमन झाले. यावेळी त्यांचे उत्साहात आणि सहर्ष स्वागत करण्यात आले.संरक्षणमंत्र्यांच्या स्वागतासाठी स्थानिक प्रशासकीय अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व इतर वरिष्ठ अधिकारी आणि प्रतिष्ठित व्यक्तींचा समावेश होता.