आज दिनांक सहा डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता श्रमिक पत्रकार भवन येथे माजी नगरसेवक मुन्ना राठोड व काँग्रेसचे समीर जवजाळ यावेळी उपस्थित होते अमरावती महानगरपालिकेच्या प्रारूप विकास मतदार यादीमध्ये 871 नागरिकांनी आक्षेप घेतला असतानाही मतदान चोरी होण्याची शक्यता यावेळी पत्रकार परिषदेतून वर्तवण्यात आली घोषित केलेल्या प्रारूप यादीमध्ये 90% मतदारांचा निवासी पत्ताच गायब असल्याचं मुन्ना राठोड माजी नगरसेवक यांनी माध्यमांना पत्रकार परिषदेत सांगितले.