नाशिक: मुंडेगाव येथे सीटू च्या टपरी धारकांची गेट मीटिंग संपन्न
Nashik, Nashik | Oct 22, 2025 मुंढेगाव येथे सी टाय च्या टपरीधारकरांची गेट मीटिंग पार पडली यावेळी मुंडगाव येथील प्रस्तावित फिल्म सिटीला विरोध दर्शविण्यात आला असून त्याचे निवेदन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना देण्यात येणार आहे तसेच स्थानिकांच्या टपरीसाठी जागा उप लाब्ध करून देण्यात यावी कानी जमीन गेलेल्या शेतकऱ्यांचा कुटुंबातील एक व्यक्तीला नोकरी द्यावी अशी मागणी ठराव यावेळी करण्यात आलं