विदर्भात कापूस खरेदी केंद्र उशिरा सुरू झाल्याने खाजगी व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची होत असलेली पिळवणूक लक्षात घेऊन खासदार अमर काळे यांनी केंद्र सरकारचे लक्ष वेधले. त्यांच्या 4 नोव्हेंबर 2025 रोजी पाठवलेल्या पत्रानंतर केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराजसिंह यांनी CCI ला तातडीने निर्देश दिले व जिल्हानिहाय कापूस खरेदी मर्यादा वाढवण्यात आली. अमरावतीस 8.75 क्विंटल, वर्ध्यास 9.20 क्विंटल अशी वाढ झाल्याने आता शेतकऱ्यांना हमीभावात कापूस विक्रीची निश्चिती मिळाली आहे. या निर्णयामुळे विदर्भातील का