Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

जालना: अतिक्रमण धारकाकडून महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्याला बेदम मारहाण

Jalna, Jalna | May 19, 2026
जालना : जालना महानगरपालिकेने बाजार चौकी परिसरात काल अतिक्रमण हटाव मोहीम राबवून रस्त्यावरील अतिक्रमण काढले होते. मात्र आज पुन्हा त्याच ठिकाणी अतिक्रमण करण्यात आल्याची माहिती समोर आली. यानंतर महानगरपालिकेचे कर्मचारी पाहणीसाठी गेले असता अतिक्रमण धारक आणि कर्मचाऱ्यांमध्ये वाद निर्माण झाला. यावेळी महानगरपालिकेचे अतिक्रमण विभाग प्रमुख कसबे यांना अतिक्रमण धारकाकडून बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेमुळे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान,