सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळीराम सुतार यांनी 18 नोव्हेंबरला दुपारी 4 वाजता दिलेल्या माहितीनुसार डिजिटल अरेच्चा नावावर लाखो रुपये उकळणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीकडून मोबाईल एटीएम कार्ड व इतर साहित्य देखील जप्त करण्यात आले आहे आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळीराम सुतार यांनी दिली आहे.