आज दिनांक 19 डिसेंबर रोजी सायंकाळी पाचच्या दरम्यान खाजगी ट्रॅव्हल्स वर चालक असणाऱ्या सचिन सोनकांबळे खूण प्रकरणात योग्य तपास करावा आणि आरोपीवर ऍट्रॉ्सिटी कायज्ञान्वये गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. पुणे येथे चालक सचिन सोनसळे याला मारहाण करून त्याला फेकून दिले होते त्याचा पुणे येथील रुग्णालयात उपचार उपचारादरम्यान मृत्यू झाला अनंशा वाहन चालक व इतर कामगार संघटने तर्फे काढण्यात आलेल्या मोर्चात मयत सचिन सोनकांबळे यांच्या कुटुंबीयांचाही समावेश