अकोट: पत्रकार राजेश डांगटे व विलास येऊलकर यांच्या सजगतेमुळे रुधाडी शिवारात भरकटलेली ५० वर्षे व्यक्ती सुखरूप पोहोचली
Akot, Akola | Aug 31, 2025
अमरावती येथील अंदाजे ५० वर्षीय व्यक्ती तालुक्यातील रुधाडी शिवारात चुकुण भरकटलेली स्थानिक शेतकरी यांना आढळली.सिंधी...