वाशिम: तहसील कार्यालयात वाशिम पंचायत समितीच्या 20 गणांचे आरक्षण जाहीर
Washim, Washim | Oct 13, 2025 वाशिम पंचायत समितीमध्ये वीस गण असून या 20 जणांचे आरक्षण दिनांक 13 ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजता तहसील कार्यालय वाशिम येथे तहसीलदार निलेश पळसकर यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आले यामध्ये सर्वसाधारण असे काटा, कारली, वारा जहांगीर ,चिखली बुद्रुक, हिवरा रोहिला, धूमका तर सर्वसाधारण स्त्री साठी आरक्षित गण तामसी, अनसिंग आणि वारला . अनुसूचित जाती सर्वसाधारणसाठी आडोळी आणि खतुंबरा तर अनुसूचित जातीतील स्त्रियांसाठी तोंडगाव उकळी पेन आणि जयपूर हे दिन आरक्षित ठेवण्यात आले.