भोकरदन: पारध बु.येथे सांडपाण्यामुळे जान जीवन विस्कळीत, स्थानिक प्रशासनाने लक्ष देण्याची रहिवाशांची मागणी
आज दिनांक 28 एप्रिल 2026 वार मंगळवार रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील पारध बुद्रुक येथील काही भागात सांडपाण्यामुळे जनजीवन विस्कळी झाल्याचे पाहायला मिळाले असून, याकडे स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे त्यामुळे या सर्व बाबीकडे स्थानिक प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन या सांडपाण्याची योग्य ते उपाययोजना करावी अशी मागणी स्थानिक रहिवाशी सागर देशमुख यांनी केली आहे.