भंडारा जिल्ह्यातील दावेझरी (सि.) या गावी मंडई निमित्त आयोजित करण्यात आलेल्या लावणी कार्यक्रमाचे उद्घाटन आज, २५ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी ७ वाजता मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाला तुमसर पंचायत समितीचे माजी सभापती आणि विद्यमान सदस्य नंदू रहांगडाले यांनी भेट देऊन उपस्थितांना मार्गदर्शन केले. रहांगडाले यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत स्थानिक विकासाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकून ग्रामस्थांना योग्य दिशा दिली. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य धनेंद्र तुरकर, ग्रामपंचायत दावेझरी सरपंच अजय भुसार