पदवीधर मतदार नोंदणी उपक्रम अंतर्गत काटोल येथील पंचवटी महाविद्यालयात जागरूकता व नोंदणी मोहिमेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन करून पात्र मतदारांची नोंदणी आवश्यक कागदपत्राची पाहणी आणि पुढील प्रक्रियेबाबत यावेळी समुपदेशन करण्यात आले यावेळी आमदार चरणसिंग ठाकूर प्रामुख्याने उपस्थित होते