धामणगाव रेल्वे: जुना धामणगाव येथे इसमास विनाकारण पाईपने मारहाण ;शिविगाळ करून जीवे मारण्याची धमकी
गजानन रामदास बोबडे राहणार जुना धामणगाव यांनी प्रवीण हरिश्चंद्र बोबडे यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली आहे गजानन हनुमानजीचे मंदिरात जात असताना मंदिराजवळ प्रवीण हा बसला होता प्रवीण दारू पिऊन होता गजानन यांना पाऊल प्रवीण यांनी शिवीगाळ करायला सुरुवात केली व काळया रंगाच्या पाईपने गजानन यांच्या हातावर दोन्ही पायाच्या टोँगळयावर मारले शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली अशी तक्रार गजानन यांनी पोलिसात दिली आहे तेव्हा विविध कलमाने दत्तापूर पोलिसांनी प्रवीण याच्याविरोधात गुन्ह्याची नोंद केल