काटोल: काटोल विभागातील 141 रेकॉर्डवरील आरोपींची घेण्यात आली परेड
Katol, Nagpur | Oct 21, 2025 दिवाळीच्या सणामध्ये कोणत्याही प्रकारची अघटीत घटना होऊ नये म्हणून काटोल विभागातील 141 रेकॉर्ड वरील आरोपींची आज परेड घेण्यात आली. यामध्ये कुख्यात गुन्हेगार देखील उपस्थित होते. पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनात या आरोपींची परेड घेण्यात आली आहे