Public App Logo
Jansamasya
National
Delhi
Vandebharatexpress
Didyouknow
Shahdara
New_delhi
South_delhi
Worldenvironmentday
Beattheheat
Beatncds
Stopobesity
Hiv
Aidsawareness
Oralhealth
Mentalhealth
Seasonalflu
Worldimmunizationweek
Healthforall
Sco
Blooddonation
Saynototobacco
Vayvandanacard
Ayushmanbharat
Tbmuktbharat
Pmjay
Jansamasya
Liverhealth
Sicklecellawareness

मालेगाव: मालेगाव तालुक्यातील गिंगाव फाटा परिसरात गांजाची तस्करी उघडकीस – पोलिसांचा मोठा धडक छापा; १५ किलो ३९१ ग्रॅम गांजा जप्त

Malegaon, Nashik | Sep 20, 2025
मालेगाव तालुक्यातील गिंगाव फाटा परिसरात गांजाची तस्करी उघडकीस – पोलिसांचा मोठा धडक छापा; १५ किलो ३९१ ग्रॅम गांजा जप्त Anc: मालेगाव तालुक्यातील चाळीसगाव रोडवरील गिंगाव फाटा परिसरात अवैध गांजाची तस्करी करणाऱ्या इसमावर नाशिक ग्रामीण पोलिसांनी 19 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास मोठी कारवाई करत धडक छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी तब्बल १५ किलो ३९१ ग्रॅम गांजा (किंमत रु. ३,०९,८२०/-) तसेच तस्करीसाठी वापरलेली एक बाईक (किंमत रु. ८२,२००/-) जप्त केली.

MORE NEWS