वरोरा: नोंदणी केलेल्या हमीभावानुसार कापसाची विक्री करावी : वरोरा कृबा समितीचे संचालक राजू चिकटे
वरोरा तालुक्यातील मारडा रोड स्थित पारस कॉटन प्रोसेसर येथे कापूस खरेदीचा वरोरा कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत आज दि. 5 नोव्हेंबरला फक्त शुभारंभ १२ वाजता करण्यात आला .यावेळी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी हमीभावात कापसाची विक्री करावी असे आवाहन कृषी बाजार समितीचे संचालक राजू चिकट यांनी केले आहे.