Public App Logo
अभाविप बोरीवली पश्चिम नगरातर्फे काल "स्वामी विवेकानंद जी" यांच्या १५९ जयंतीनिमित्त १५ ते १८ वयोगटातील ३६० विद्यार्थ्यांना कोविड चे लसीकरण प्रबोधनकर ठाकरे नाट्य गृह, बोरिवली पश्चिम येथे उपलब्ध करून देण्यात आले. #VaccinationDrive - Mumbai Suburban News