धामणगाव रेल्वे: मंगरूळ बायपास टी पॉइंट वर सोलर लाईट चा खंबा आरी च्या साह्याने कापून लाईट, वायर ,बॅटरी भुक्कड चोरट्याने केले चोरी
Dhamangaon Railway, Amravati | Sep 10, 2025
मंगरूळ दस्तगीर बायपास रोड टी पॉईंट वर मोठ्या प्रमाणात वाहनांची ये जा असते करिता प्रशासनाकडून त्या ठिकाणी सोलर लाईट...