हिंगोली: जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी राजेंद्र कदम यांनी 11 कृषी केंद्राची परवाने रद्द केली असल्याची दिली माहिती
जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी यांच्या आदेशावरून जिल्ह्यात होणाऱ्या खताच्या कृत्रिम तुटवड्यावर जिल्हा कृषी अधीक्षक यांनी भरारी पथक नेमले होते त्या पथकांनी वसमत येथील 11 कृषी दुकानावर कारवाई करत परवाने रद्द केले असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी राजेंद्र कदम यांनी दिली आहे