निफाड: नुकसान ग्रस्त भागाचे कृषी विभागाकडून निफाड तालुक्यात पंचनामे यांना सुरुवात
Niphad, Nashik | Sep 30, 2025 निफाड तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या नुकसान ग्रस्त शेतीचे वस्तुनिष्ठ पंचनाम यांना सुरुवात झाली आहे सुधाकर पवार तालुका कृषी अधिकारी दिली माहिती