मुंबई: मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याला रंग महाराष्ट्र पेटवण्याचा विचार हा असू शकतो उद्धव ठाकरे बोलले
Mumbai, Mumbai City | Sep 17, 2025
पोलिस आरोपींना शोधून काढू बोले आहेत त्याचबरोबर ज्यांना स्वतःच्या आईवडिलांचे नाव घेण्यास शरम वाटत असेल जो बेवारस असेल त्यांनी हे कृत्य केले असेल किंवा बिहार मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईचा अपमान केला आणि बिहार बंद करण्याचा प्रयत्न असफल झाला त्यामुळे कदाचित तासाच महाराष्ट्र पेटवण्याचा विचार असू शकतो असे आज बुधवार दिनांक १७ सप्टेंबर रोजी दुपारी तीनच्या सुमारास बोलताना बोलले