पारशिवनी: गुरुमाऊली बहुउद्देशिय संस्था, पारशिवनी द्वारे विजया दशमी दशहरा उत्सव निमितान भव्य शोभायात्रा काढण्यात आली .
गुरुमाऊली बहुउद्देशिय संस्था, पारशिवनी द्वारे विजया दशमी दशहरा उत्सव निमितानभव्य शोभायात्रा काढण्यात आली ठिक ठिकाणी महाप्रसाद वाटुन पुष्पवर्षा करून उत्साह साजरा केले. आकर्षण झाकी चे क्रमानुसार आज शनिवार कोपुरस्कार वितरण बाजार चौक येथे होणार