जालना: हनी ट्रॅप गुन्ह्यातील आरोपींची पोलिसांनी कसून चौकशी करा, त्यांनी आणखी कुणाला फसवले का,चंदनझीरा सह जिल्ह्यात चर्चा
Jalna, Jalna | Jun 27, 2026 आज दिनांक 27 जून 2026 वार शनिवार रोजी सायंकाळी 5वाजेच्या सुमारास जालना शहरातील चंदनझीरा भागासह जिल्ह्यातील नागरिकांनी दबक्या आवाजात चर्चा केली आहे, की काल चंदनझिरा पोलिसांनी हनी ट्रॅप प्रकरणातील मुख्य आरोपी सपना निकाळजे व तिच्या 6साथीदारांना एका तक्रारदाराच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करत ताब्यात घेतल आहे, मात्र यामध्ये आणखी काही गोरगरीब लोकांना या सपनाने तिच्या साथीदारांनी लाखोंचा गंडा घातला असो पोलिसांनी त्याची चौकशी करावी अशी चर्चा सुरू आहे.