नांदेड: लिंबगाव पोलिसांनी बोरगाव येथे अवैधरित्या रित्या वाळू उपसारा करणाऱ्यावर 7 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करून केली कारवाई
Nanded, Nanded | Sep 12, 2025
आज दिनांक 12 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाचच्या दरम्यान बोरगाव तेलंग लगत असलेल्या नदीपात्रात इंजीनच्या सहाव्याने अवैधरित्या...