भोकरदन: दानापूर पाटी येथे विहिरीत आढळला 32 वर्षीय इसामाचा मृतदेह
आज दिनांक 23 एप्रिल 2026 वार गुरुवार रोजी सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार भोकरदन ता. दानापुर पाटी परिसरामध्ये एका विहिरीत 32 वर्षीय इसामाचा मृतदेह काल दिनांक 22 एप्रिल 2026 रोजी आढळून आला आहे सदरची माहिती भोकरदन पोलिसांना मिळतात पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह नागरिकांच्या मदतीने वर काढला असता सदरचा मृतदेह हा नितीन दिलीप खिस्ते वय 32 वर्षे राहणार पिंपळगाव रेणुकाई याचा असल्याचे समोर आले आहे, या प्रकरणी भोकरदन पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहे.