Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

भोकरदन: मुंबई आ.अर्जुन खोतकर यांच्या निवासस्थानी भाजपा नेते मा. केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी दिली सदिच्छा भेट

Bhokardan, Jalna | Apr 22, 2026
आज दिनांक 22 एप्रिल 2026 वार बुधवार रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी जालना मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार अर्जुन खोतकर यांच्या मुंबई येथे निवासस्थानी सभेचे भेट दिली आहे ,या भेटीमुळे राजकीय वर्तुळात एकच कळव उडाली असून चर्चेला उधाण आले आहे, येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
भोकरदन: मुंबई आ.अर्जुन खोतकर यांच्या निवासस्थानी भाजपा नेते मा. केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी दिली सदिच्छा भेट - Bhokardan News