ठाणे: छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या उमेदवाराची उमेदवारी रद्द करून भाजपवर कारवाई करावी काँग्रेस प्रवक्ते अतुल लोढें
Thane, Thane | Dec 1, 2025 भंडार्यात भाजपच्या कार्यकर्त्यांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला भाजपचा दुपट्टा आणि टोपी घालण्यात आली हा जनतेचा,छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि निवडणूक आयोगाचा अवमान आहे. त्यामुळे त्यांच्यावर निवडणूक आयोगाने कारवाई करावी, उमेदवाराची उमेदवारी रद्द करावी आणि भाजप विरोधात ॲक्शन घ्यावी अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिली आहे.