उमरगा: शहरातील कार्ले प्लॉट व समता नगरातील रस्त्यांची दुरावस्था,नागरीकांचा नगरपरिषदेला आंदोलनाचा इशारा
Umarga, Dharavshiv | Sep 3, 2025
शहरातील कार्ले प्लॉट व समता नगर परिसरात नव्या पाणीपुरवठा पाइपलाइनसाठी रस्ते खोदण्यात आल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत....