जालना: दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी अपंग जनता दलाचे आझाद मैदानावर आंदोलन; जालना जिल्ह्यातून मोठी उपस्थिती
Jalna, Jalna | Apr 20, 2026 जिल्ह्यातून मोठी उपस्थिती मुंबई, प्रतिनिधी — दिव्यांगांच्या प्रलंबित व जीवनावश्यक मागण्यांसाठी अपंग जनता दलाच्या वतीने 20 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजता मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात जालना जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. आंदोलनादरम्यान दिव्यांगांना दरमहा 6000 रुपये मानधन देण्यात यावे, संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत मानधन वेळेवर सुरू करावे, दिव्यांगांना घरकुल व जागा उपलब्ध करून द्यावी, तसेच दिव्यांगांवरील अन्याय व अत्याचारांविरोधात पो