अकोला: सोनटक्के प्लॉट परिसरात करंटचा कहर : एका युवकाचा मृत्यू, दुसरा गंभीर; महावितरणवर आमदार पठान यांचा संताप
Akola, Akola | Aug 29, 2025
जुन्या शहरातील सोनटक्के प्लॉट परिसरात दिनांक 29 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास पावसादरम्यान उघड्या वायरीचा करंट...