जालना: जालना | मस्तगड परिसरात रस्त्यावर पडलेल्या कापडावर गायींचा जीव धोक्यात..
Jalna, Jalna | Apr 23, 2026 जालना | मस्तगड परिसरात रस्त्यावर पडलेल्या कापडावर गायींचा जीव धोक्यात.. आज दिनांक 23 गुरुवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील मस्तगड परिसरात एक धक्कादायक व चिंताजनक प्रकार समोर आला आहे. परिसरातील रस्त्यावर टाकून दिलेल्या कापडाच्या तुकड्यांवर भटक्या गायी उपाशीपोटी ताव मारताना दिसून आल्या. या घटनेमुळे प्राण्यांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, काही व्यापारी व नागरिक कचऱ्यासह कापडाचे तुकडे उघड्यावर टाकत आहेत. अन्नाच