चोपडा: चहार्डी गावातील गुजर पुरा भागात घर कोसळून ७६ वर्षीय वृद्धाचा मृत्यू ,चोपडा शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद
Chopda, Jalgaon | Sep 13, 2025
चोपडा तालुक्यात चहार्डी हे गाव आहे.या गावात गुजर पुरा हा परिसर आहे. या परिसरातील रहिवासी नारायण रामदास पाटील वय ७६ यांचे...