लोहा: पांगरी येथे अवैध गुटखा बाळगल्याप्रकरणी दोघा आरोपी विरुद्ध लोहा पोलिसांत गुन्हा नोंद
Loha, Nanded | Oct 27, 2025 दि. 25 ऑक्टोबर रोजी रात्री 11:10 च्या सुमारास पांगरी ता. लोहा येथे आरोपी गजानन देविदास बुद्रुक व विश्वजीत बोरुळे यांनी स्वतःच्या आर्थिक लाभासाठी विनापरवाना बेकदेशीररित्या विविध कंपनीचा गुटखा पान मसाला सुगंधित तंबाखू ज्याची किंमत 12,55,000 रु. रुपयांचा मुद्देमाल चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने ताब्यात बाळगलेले मिळून आले असता फिर्यादी पोलीस हेडकॉन्स्टेबल विठ्ठल शेळके यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार लोहा पोलीस स्टेशन येथे अवैध गुटखा बाळगल्या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे, पुढील तपा