उरुळी कांचन-जेजुरी मार्गावरील शिंदवणे घाटात दोन टेम्पोंचा वेगवेगळ्या ठिकाणी अपघात झाला आहे. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळत आहे.सोमवारी (ता. 03) सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे.