तुमसर: सुकळी नकुल येथे रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर महसूल पथकाची कारवाई, ट्रॅक्टर चालक मालकाविरुद्ध गुन्हा दाखल
Tumsar, Bhandara | Aug 29, 2025
तुमसर तालुक्यातील सुकळी नकुल येथे दि. 28 ऑगस्ट रोज गुरुवारला सकाळी 11 वा.च्या सुमारास तुमसर महसूल पथकाचे अधिकारी तुषार...