तुमसर: बसस्थानक परिसरातील मोबाईल दुकानात चोरी, १५ लाखांचे मोबाईल चोरी झाल्याची प्राथमिक माहिती असून तुमसर पोलिसांचा तपास सुरू
Tumsar, Bhandara | Aug 3, 2025
तुमसर शहरातील बस स्थानक परिसरातील एका मोबाईल दुकानात धाडसी चोरी झाल्याची घटना आज दि. 3 ऑगस्ट रोज रविवारला सकाळी 7...