राष्ट्रीय पोषण महिना अनुषंगाने पोषण आहाराबाबत माहिती, जनजागृती.
3.2k views | Jalna, Maharashtra | Oct 9, 2025 जालना: दिनांक ०८/१०/२५ रोजी राष्ट्रीय पोषण महिना च्या अनुषंगाने प्राथमिक आरोग्य केंद्र मानेगाव व एकात्मिक बाल विकास प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने पोषण आहाराबाबत माहिती मार्गदर्शन व जनजागृती करण्यात आली.