जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड,गांधी नगर ब्रिज वरती
मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य अपघात होण्याची शक्यता
Kurla, Mumbai suburban | Sep 9, 2025
जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड,गांधी नगर ब्रिज वरती मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य झाले असून याठिकाणी मोठा अपघात...