ठिकाण: माझीटोला, मेंढा, मुरमाडी, खाटीटोला (PHC मालेवाडा)
आज गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील मालेवाडा PHC अंतर्गत 'डासजन्य स्थानिक रोग निर्मूलन प्रकल्पा' द्वारे जनजागृती मोहीम राबवण्यात आली. IEC वॅनच्या माध्यमातून गावागावात जाऊन ना
ठिकाण: माझीटोला, मेंढा, मुरमाडी, खाटीटोला (PHC मालेवाडा) आज गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील मालेवाडा PHC अंतर्गत 'डासजन्य स्थानिक रोग निर्मूलन प्रकल्पा' द्वारे जनजागृती मोहीम राबवण्यात आली. IEC वॅनच्या माध्यमातून गावागावात जाऊन नागरिकांना डेंग्यू आणि मलेरियापासून बचावासाठी 'कंटेनर व्यवस्थापन' आणि स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आले. साचलेले पाणी हटवा, डेंग्यू-मलेरिया पळवा! 🚫🦟 #PublicHealth #Gadchiroli #DengueAwareness #MalariaFreeIndia #HealthMission #Kurkheda #IEC_Campaign