नाशिक: नाशिक येथील स्वामीनारायण मंदिर हॉलमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या एक दिवशी अधिवेशनाला सुरुवात शरद पवार यांची उपस
Nashik, Nashik | Sep 14, 2025 नासिक सिटी Nashik Breaking - - शरद पवार स्वामी नारायण बैंक्वेट हॉलला शिबिर स्थळी पोहोचले - तुतारी वाजवत त्यांचे स्वागत - स्वागताला प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, सुप्रिया सुले, रोहित पवार आणि इतर नेते उपस्थित - शिबीराचे ध्वजारोहण शरद पवारांच्या हस्ते केले जाते आहे