Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

जालना: विक्रम साळी यांची जालना अपर पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती राज्य शासनाच्या बदली आदेशानंतर जालन्याला नवे अपर पोलीस अधीक्षक मि

Jalna, Jalna | May 16, 2026
विक्रम साळी यांची जालना अपर पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती राज्य शासनाच्या बदली आदेशानंतर जालन्याला नवे अपर पोलीस अधीक्षक मिळाले.. आज दिनांक 16 शनिवार रोजी सकाळी 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले असून, त्यामध्ये विक्रम साळी यांची जालना जिल्ह्याच्या अपर पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे जिल्हा पोलीस प्रशासनात नव्या नेतृत्वाची भर पडली आहे.
जालना: विक्रम साळी यांची जालना अपर पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती राज्य शासनाच्या बदली आदेशानंतर जालन्याला नवे अपर पोलीस अधीक्षक मि - Jalna News